पदवीधर मतदार निवडणुकीसाठी प्रचाराचे नियोजन
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी तालुक्यातील पदवीधर मतदारांचा आढावा घेतला आणि गावनिहाय पहिल्या टप्प्यातील निवडणूक यंत्रणेची…
