मालवण येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत नौदल दिन 2023 संपन्न
नौसेना दिनाचा ऐतिहासिक सोहळा सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी हजारो नागरिकांनी याची देही याची डोळा अनुभवला. दुपारी 3.45 वाजता पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग वायुसेनेच्या हेलिकॉप्टर मधून बोर्डिंग मैदानावर उतरल्यानंतर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी मोदींच्या विजयाच्या घोषणा देत एकच जल्लोष केला.…
