भाजपाच्या विजयाचा वेंगुर्ल्यात जल्लोष
भाजपाने मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने ३ डिसेंबर रोजी वेंगुर्लो भाजपातर्फे फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सुहास गवंडकळर, बाबली वायंगणकर, तुषार साळगावकर, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, प्रशांत…
