यशवंत तेंडोलकर यांचा सत्कार
महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा 2023 चा कलादान राज्य सांस्कृतिक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्रातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील ज्येष्ठ दशावतार कलाकार यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांना नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते…
