वीज ग्राहकांच्या सभेत तक्रारीच तक्रारी
वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेची सभा तालुकाध्यक्ष संजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला नगरवाचनालय सभागृहात झाली. गणेशोत्सव कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन अधिकायांनी उपस्थितांना दिले. या सभेला अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिशाळे, तालुका वीज वितरण अभियंता बालाजी वाघमोडे, कार्यकारी अभियंता दिनोरे,…
