प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही-सुनील सौदागर
मल्टी स्किल रिसर्च अॅण्ड ट्रेनिग सेंटर सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे ५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात घेतलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन सारस्वत बँकचे वरिष्ठ तज्ज्ञ संचालक सुनिल सौदागर यांच्या हस्ते झाले. यावेळी…
