केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची वेंगुर्ला न.प.ला भेट
देशात सर्वप्रथम वेंगुर्ला नगरपरिषदेने शुन्य कचरा संकल्पना यशस्वीपणे राबवित नागरिकांच्या मागणीप्रमाणे विकासकामे केली. ब्रिटीश-डचकालीन नारायण तलावाचे पुनरुज्जीवन व डच वखार पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या लागणाऱ्या परवानग्या मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करीन असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या भेटीप्रसंगी…
