“अयोध्या” एक विलक्षण नाट्यानुभव
केदार देसाई लिखित दिग्दर्शित “अयोध्या“...भारत वर्षातील अलौकिक धर्मयुद्ध ह्या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग ‘याची देही याचि डोळा’ पहाण्याची संधी वेंगुर्लेवासीयांना लाभली. केदार देसाई नाव उच्चारले की, रंगमंचावर नवनवीन संकल्पना पाहायला मिळणार याची खात्री रसिक प्रेक्षकांना…