माटवीचाच बाजार रस्त्यावर भरणार

गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने दरवर्षी रस्त्यावर बाजार भरविला जातो. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही व्यापा-याला रस्त्यावर विक्री करता येणार नाही. मात्र, दि.२० व २१ ऑगस्ट रोजी गाडीअड्डा ते सारस्वत बँकपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने फक्त माटवीच्या सामानाची विक्री करण्यासाठी मुभा…

0 Comments

‘इको फ्रेंडली राखी‘ स्पर्धेत पूर्वा परब प्रथम

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्यावतीने रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘‘इको फ्रेंडली राखी‘‘ स्पर्धेत ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -  प्रथम - पूर्वा सुभाष परब (वेंगुर्ला), द्वितीय-प्रा.हुसेन खान (मालवण), तृतीय -कु.चिन्मय युवराज मराठे (सिधुदुर्ग…

0 Comments

आडेलीतील शेतक-याने केली ‘लाल भेंडीची‘ नविन जात विकसित

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील अनंत दिगंबर प्रभू आजगांवकर या प्रगतशील शेतक-याने ‘लाल भेंडी‘ ही भेंडीची नवीन जात विकसित केली आहे. त्या जातीचे अखिल भारतीय पातळीवर चाचणी प्रयोग होवून त्याचे संपूर्ण अधिकार श्री. प्रभूआजगावकर यांना देण्यात आले आहेत. या जातीच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये त्यांना डॉ.बाळासाहेब…

0 Comments

वेंगुर्ल्यात रुग्णपयोगी साहित्य केंद्राचा शुभारंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीने वेंगुर्ला हॉस्पिटल नाका येथे रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश नवांगूळ यांचे हस्ते २६ जुलै रोजी याचे उद्घाटन करण्यात आले.       या केंद्राद्वारे वॉकर, कमोड चेअर, व्हील चेअर, ई. साहित्य गरजू व्यक्तिना माफक…

0 Comments

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी गौरी मराठे

इनरव्हील क्वब ऑफ वेंगुर्ल्याच्या नुतन कार्यकारीणी निवडीची सभा साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात यांच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वृंदा गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत क्लबच्या सन २०२०-२१ या वर्षासाठी नुतन कार्यकारीणीची निवड एकमताने करण्यात आली. या कार्यकारीणीत अध्यक्षपदी गौरी मराठे, उपाध्यक्षपदी अक्षया गिरप, सचिवपदी…

0 Comments

वेंगुर्ला शहरात दोन नोंदणी कक्ष कार्यान्वित

मुंबई-पुणे तसेच इतर जिल्ह्यातून वेंगुर्ला शहरात येणा-या नागरिकांची नगरपरिषद प्रशासनाकडे नोंद होण्यासाठी मानसीश्वर पूल, दाभोली नाका, अणसूर नाका, पारपोली नाका येथे नोंदणी कक्ष उभारण्यात यावेत असे नगपरिषदेच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. त्यानुसार भटवाडी वरसकर स्टॉप व अणसूर नाका येथे नोंदणी कक्ष उभारण्यात आले असून सदरचे नोंदणी…

1 Comment

‘आठवणीतील वेंगुर्ला‘ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

        वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि मुंबई येथे प्रशासकीय सेवेत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले संजय घोगळे यांच्या ‘आठवणीतील वेंगुर्ला‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पिगुळी येथील संत राऊळ महाराज मठात १५ जुलै रोजी पार पडला. प.पु.विनायक अण्णा महाराज यांच्या हस्ते व पत्रकार शेखर…

1 Comment

वेंगुर्ले तालुक्याचा बारावीचा निकाल ९६.२४ टक्के

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९६.२४ टक्के लागला. तालुक्यात प्रथम येण्याचा मान गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा विद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या दिव्या काकतकर (९०.९२)टक्के हिला मिळाला…

1 Comment

पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश

आज सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दुपारी एक ते दिड वाजताच्या सुमारास तुळस नदीला आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे नदीच्या दुतर्फा पुराने रौद्ररुप धारण केले होते. येथील फौजदारवाडीतील शुभम परब व चुडजीवाडीतील दिनेश चुडजी हे दोघे युवक पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुरातून वहात…

0 Comments

एम.ए.अभ्यासक्रमात ‘बाया पाण्याशीच बोलतात‘

कणकवली येथील प्रसिद्ध कवी आणि दै. तरुण भारतचे पत्रकार अजय कांडर यांच्या ‘बाया पाण्याशीच बोलतात‘ या कवितेचा मुंबई सोमय्या महाविद्यालयाच्या (महाविद्यालयाचा स्वतंत्र विद्यापीठ अभ्यासक्रम) एम.ए. द्वितीय सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी या कवितेचा मुंबई विद्यापिठ व सोलापूर विद्यापिठ प्रथम वर्ष कला,…

0 Comments
Close Menu