‘महाफिड‘तर्फे संगणक व प्रिटर प्रदान
‘महाफिड‘तर्फे बनविण्यात येणारी खते बागबगीच्यांसाठी वापरण्यात येतात. जी महाविद्यालये या ‘महाफिड‘च्या खतांचा वापर करतात त्यांना कंपनीच्या व्यावसायीक व सामाजिक जबाबदारी फंडातून मदर करण्यात येते. कंपनीचे मॅनेजिग डायरेक्टर प्रविण पार्टील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २८ वर्षे ही कंपनी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहकार्य करीत आहे. कंपनीचे…