रामेश्वराचे सप्तो
आषाढ महिना सुरु झाला. एव्हाना वेंगुर्लेकरांना रामेश्वर सप्ताहाचे वेध लागलेले असतात. ६ जुलै रोजी श्रीदेव रामेश्वर मंदिर भजनी सप्ताहास सुरुवात होणार होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी रामेश्वर मंदिरात भजनी सप्ताह साजरा होणार नाही असे रामेश्वर देवस्थान ट्रस्टने…