वेंगुर्ला येथे हिदू हितचितक अभियानाचा शुभारंभ
संपूर्ण देशभर विश्व हिदू परिषदेने ६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘हिदू हितचितक अभियान‘ आयोजित केले आहे. वेंगुर्ल्यामध्येही या अभियानाचा शुभारंभ १० नोव्हेंबर रोजी येथील चांदेरकर विठ्ठल मंदिरात ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांच्या हस्ते करण्यात आला. विश्व हिदू परिषदेचे जिल्ह्याचे सामाजिक समरसतेचे प्रमुख विष्णू खोबरेकर…