नौदलाकडून मच्छिमारांना मार्गदर्शन
भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, सिंधुदुर्ग पोलिस व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला पोलिस ठाणे हद्दीत सातेरी मंगल कार्यालय येथे सामुदायिक संफ कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित मच्छिमारांना नौदलाकडून सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय कुमार, तटरक्षक दलाचे राजेंद्र बनकर, एमएमबी…