सावधान … कुपनवर वस्तू देणा-यांकडून फसवणूक
कुपनवर लागलेली १० हजारांची वस्तू २ हजार ५०० ला २० ते ३० दिवसात आणून देतो असे सांगून वेंगुर्ला-वडखोल येथील सुमारे २० ते २५ कुटुंबाची सुमारे ८० हजार रुपयांची फसवणूक करणा-या श्री स्वामी समर्थ मार्केटिंग कंपनीवर गुन्हा दाखल करून या गंडा घालणा-या कंपनीवर कारवाई…