सुजाण पालक होण्यासाठी मुक्तांगणचे मार्गदर्शन उपयोगी-आजगांवकर
मुक्तांगण महिला मंच व बालविकास प्रकल्प यांच्यातर्फे बालदिनाचे औचित्य साधून महिला मंचच्या अध्यक्षा संजना तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आईपण निभावताना‘ हा परिसंवाद आयोजित केला होता. विद्यार्थी आणि पालक यांना घडविणारी एक अभिनव प्रयोगशाळा म्हणजे ‘मुक्तांगण.‘ या प्रयोगशाळेतील आम्ही…
