वसा चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत – बालमुकुंद पत्की
वृत्तपत्र चालविताना येणारी संकटे आणि लोकांना द्यावे लागणारे तोंड याची आम्हाला कल्पना आहे. १९९२ ते २००२ पर्यंत तरुण भारतचा सिधुदुर्ग आवृत्ती प्रमुख असताना श्रीधर मराठे यच्याशी ओळख झाली. त्यांचे कष्ट मी पाहिले आहेत आणि त्यांचाच वसा शशांक आणि सीमा मराठे हे आता चांगल्यापद्धतीने…
