आंबा-काजू बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर
आंबा-काजू बागायतदार संघ स्थापन करण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ येथील आंबा, काजू उत्पादक शेतक-यांची बैठक जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये अध्यक्ष-जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्ष-दिव्या वायंगणकर, सचिव-अॅड.प्रकाश बोवलेकर, सहसचिव-सान्वी नेमण, खजिनदार-विरेंद्र आडारकर, सदस्य-दादा म्हाळवणकर, शिवराम…
