योगेश पालव यांचा इको फ्रेंडली आकाशंकदील प्रथम
वेंगुर्ला भाजपाच्यावतीने दीपावली सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेत वडखोल येथील योगेश नंदकिशोर पालव यांच्या आकाशकंदीलाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. भाजपाने यावर्षी ‘दिपज्योति नमोस्तुते‘ वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सव २०२१ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून ४ नोव्हेंबर रोजी येथील रामेश्वर मंदिरात इकोफ्रेंडली…
