आषाढीनिमित्त भाजपातर्फे वारकर्यांचा सन्मान
आषाढी एकादशीचे औचित्य साधून भाजपाच्यावतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते वेंगुर्ला येथील चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिरातील दहा ज्येष्ठ वारकयांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, दिलीप गिरप, बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, प्रशांत…
