जिल्हा बँकेचा ४१वा वर्धापनदिन
ग्राहकांशी असलेले वर्षांनुवर्षीचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत ग्राहकांच्या साक्षीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ४१ वा वर्धापनदिन १ जुलै रोजी प्रधान कार्यालय, ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे साजरा करण्यात आला. यावेळी हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…
