महिला मोर्चाची तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर
वेंगुर्ला येथील तालुका भाजपा कार्यालयात महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेंगुर्ला तालुका महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत ४१ महिला सदस्यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी समिधा कुडाळकर, श्रद्धा धुरी, श्वेता चव्हाण, सरचिटणीसपदी आकांक्षा परब, दिपाली दाभोलकर, चिटणीसपदी प्रार्थना हळदणकर, स्नेहा गोडकर, सिद्धी तावडे, अस्मिता मेस्त्री तर…
