सिधुरत्न योजनेचा महिलांनी फायदा घ्या
वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियान अंतर्गत वैयक्तिक स्वयंरोजगार व बचत गट यांना कर्ज देण्यात आले होते. अशांना उद्योग-व्यवसाय यांची माहिती व्हावी या उद्देशाने उद्योजकता विकास कार्यक्रम घेण्यात आला. याचे उद्घाटन मुख्याधिकारी कंकाळ यांच्या हस्ते झाले. तज्ज्ञ मार्गदर्शक हनुमंत गवस, महाराष्ट्र…
