वेंगुर्ल्यात साकारणार कवितेचे गाव
शासनाने महाबळेश्वर जवळील भिलार या गावी पुस्तकांचे गाव वसविले आहे. शासन दरबारी ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती सार्थ ठरविण्यासाठी गावकऱ्यांनी देखील या कामी एकजुट दाखविली. त्यामुळेच भिलार या पुस्तकांच्या गावाची नेोंद सर्वदूर पसरली. पुस्तकांच्या गावापाठोपाठ राज्य सरकारतर्फे आता ‘कवितेचे गाव’ हा उपक्रम राबवला…
