केंद्र व राज्य सरकारच्या यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचवा-संजू परब
२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन ‘गाव चलो अभियान‘चे जिल्हा सहसंयोजक…
