वेंगुर्ला साहित्य संमेलन निमित्ताने
निसर्गसंपन्न अशा वेंगुर्ला तालुक्याला साहित्य परंपरा लाभली आहे. चि.त्र्यं.खानोलकर (आरती प्रभू), वि.स.खांडेकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगांवकर हे दिग्गज साहित्यकार याच तालुक्यातले. ही साहित्य परंपरा पुढील पिढीमध्ये जागृत व्हावी, त्यांना साहित्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वेंगुर्ला तालुक्यात साहित्यविषयक चळवळ उभी…
