मराठी नको
आपण नेहमीच बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोंढ्यांबद्दल हिरीरीने बोलत असतो. आपले राजकीय पक्ष तर लगेच मराठी अस्मिता पणाला लागल्यासारखे तळमळत असतात. परप्रांतीयांना शिव्या हासडणे सर्वात सोपे काम आहे पण मराठी माणसाची बुडबुड्यासारखी फुगलेली अस्मिता थोडी बाजूला ठेवून शांतपणे विचार करा की “मराठी तरूण नक्की…
