अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन
दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये गेली अनेक अत्यावश्यक संगणक कक्षाची आवश्यकता होती. याबाबत शाळेच्या शिक्षक पुढाकारातून तयार केलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटनल सिने अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर अन सिंन कोकणचे प्रॉडक्शन प्रमुख बनी नाडकर्णी, मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, कॅमेरामन अजित रेडेकर, व्यवस्थापन अध्यक्ष सुधीर गोलतकर, सामाजिक कार्यकर्त्या…
