विद्यार्थ्यांना पत्रकार क्षेत्रात करिअर करुन नावलौकीक मिळवावा – चमणकर
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील या क्षेत्राप्रमाणे करिअरसाठी पत्रकारीता क्षेत्र निवडावे व त्यात क्षेत्रात नावलौकीक मिळावावा असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी केले. वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचा तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी पाटकर हायस्कूलच्या ज्युब्ली हॉलमध्ये…
