बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड.सुषमा प्रभूखानोलकर
वेंगुर्ला तालुका बार असोसिएशनची सभा मावळते अध्यक्ष अॅड.जी.जी.टांककर यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनच्या सभागृहात झाली. यावेळी नुतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, उपाध्यक्षपदी अॅड.किरण पराडकर, सचिवपदी अॅड.प्रकाश बोवलेकर,सहसचिवपदी अॅड.मनिष सातार्डेकर, खजिनदारपदी अॅड.सागर ठाकूर तर सदस्यपदी अॅड.समिर मुणनकर व अॅड.हर्षदा राऊळ यांची निवड केली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ…
