मैत्री८९ तर्फे पत्रकार कौलगेकर यांचा सन्मान
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कौलगेकर यांना जाहीर झाल्याबद्दल रा. कृ.पाटकर हायस्कूल मैत्री ८९ या ग्रुपच्यावतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले रा.कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्लामधील माजी विद्यार्थी मैत्री ग्रुप ८९ तर्फे उभादांडा येथील हॉटेल…
