उपविधीनुसार नुतनीकरण गाळे व्यापा-यांना मिळणार- २७ ऑगस्ट रोजी शुभारंभ
वेंगुर्ला न.प. कौन्सिलची सर्व साधारण सभा शिवाजी सभागृहातून २४ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या या सभेला उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, प्रशांत आपटे, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, विधाता…
