माथेरानच्या रस्त्याला रामदास कोकरे यांचे नाव
वेंगुर्ला शहरामध्ये स्वच्छतेचा अनोखा पायंडा रोवून स्वच्छतेचा ‘वेंगुर्ला पॅर्टन‘ बनविणा-या तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचे नाव माथेरान गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमधील एका रस्त्याला देण्यात आले आहे. ब्रिटीश काळानंतर माथेरानमध्ये पहिल्यांदाच एखाद्या अधिका-याचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार हे नाव देण्यात आले. रामदास…
