स्थानिक पिकांमधून जिल्ह्राची अर्थव्यवस्था मजबूत!
वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ दापोली, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला व लुपिन फाऊंडेशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पती संवर्धनात ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत सुरंगी, वावडींग, त्रिफळ, वटसोल, पपई, जांभूळ लागवडी बाबत गटचर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात…
