रुपाली पाटील यांना आधुनिक सावित्री पुरस्कार
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आधुनिक सावित्री पुरस्कार सिंधुदुर्गच्या साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक, अध्यक्षा रुपाली पाटील यांना भारतीय जमीन बंदर प्राधिकरण दिल्लीच्या प्रशासकीय अधिकारी रेखा रायकर कुमार यांच्या हस्ते बारामती येथे वितरित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य व तंत्रशिक्षण विभाग व…
