बौद्धकालीन आणि प्राचीन शिल्प वस्तूंचे प्रदर्शन!
महाराष्ट्रातील बौद्धकालीन आणि प्राचीन शिल्प, वस्तूंचे प्रदर्शन विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात भरविण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रदर्शनात वेंगुर्ला येथील मांगल्याचे मठ गावच्या प्राचीन वीरगळ, सतीशिला समजून घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठे आकर्षण होते. भारतीय पुरातत्वशास्त्राचे शिल्पकार डॉ. एस. सी. सांकालिया यांच्या स्मृती…
