डेरवण येथे नवजात बाळावर आतड¬ाची यशस्वी शस्त्रक्रिया
डेरवण येथील वालावलकर रूग्णालयामध्ये असणाया बालरोगतज्ज्ञ विभागाने शर्थीचे प्रयत्न करीत एका नवजात बाळाचे प्राण वाचवले आहे. सातारा जिल्ह्रातील एक महिला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आली होती. प्रसुतीपूर्वी केल्या जाणाया सोनोग्राफीमध्ये बाळाच्या पोटाचे दोन पदर चिकटलेले दिसले आणि त्यामुळे पोटात हवा भरली असल्याचे निदर्शनास आले.…
