सिधुदुर्ग महाविद्यालयात जाणीव जागृती कार्यशाळा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणीव जागृती कार्यशाळांची मोहीम सुरू केलेली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाया विद्यार्थ्यांना या धोरणानुसार अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने प्रत्येक…
