यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणी प्रात्यक्षिके सुरु
सिधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण आठ तालुक्यांमध्ये यांत्रिकीकरणा संबंधीच्या मनुष्यबळ विकासाचा सुसूत्रताबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये भात पिकाची यांत्रिकीकरणासंबंधी विविध शेतकर्यांच्या शेतावर एकूण दहा प्रात्यक्षिक प्लॉट तयार केले आहे. या…
