दत्तक पालक अंतर्गत ४२ विद्यार्थी दत्तक
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला मार्फत शिक्षक समितीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दत्तक पालक उपक्रम सलग दुसया वर्षी राबविण्यात आला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील १४ केंद्रामधून प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण ४२ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. शिक्षक समितीच्या शिलेदारांनी या…
