सहनशिलतेचा अंत पाहू नका!

मुंबई-गोवा महामार्गावर सालाबादाप्रमाणे यंदाही मोठी वाहतूक कोंडी झालीय.. कोंडीनं सा­यांना जेरीस आणलंय.. तळ कोकणात जाणा-­या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताहेत..     कुठं आहेत पाहणी दौरे करणारे पुढारी?     खासदार सुनील तटकरे यांनी रस्त्याच्या पाहणीचं नाटक केलं.. (मी नाटक यासाठी म्हणतो की, सुनील तटकरे  रायगडचे..…

0 Comments

सनदी अधिका-­यांच्या भ्रष्टाचारात नेमकी जबाबदारी कोणाची?

      राज्यात सध्या माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरण गाजत आहे. संसदीय लोकशाहीचा डोलारा प्रामुख्याने ज्या सनदी अधिका­-यांवर अवलंबून असतो त्याच अधिकारी वर्गाकडून अशाप्रकारचे भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबिले जाणार असतील तर सर्वसामान्य जनतेने कोणाच्या तोंडाकडे पाहावे हा आज त्यांच्यासमोर निर्माण झालेला प्रश्न…

0 Comments

कै. वासुदेव शांताराम नाईक व परिवार यांचा परिचय

वेंगुर्ला शाळा नं. 1 च्या तिसऱ्या मजल्यावर माझे वडील तीर्थरुप कै. वासुदेव शांताराम नाईक व आई कै. सौ. तिलोत्तमा वासुदेव नाईक यांच्या स्मरणार्थ कै. वासुदेव शांताराम नाईक यांच्या कुटुंबियांनी ‘विठाई सभागृह’ बांधले आहे. सदर सभागृहाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 28 जुलै रोजी पार…

0 Comments

‘कॅग‘च्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज!

आजच्या धावपळीच्या युगात अधिक कष्टन करता अत्यंत सोप्या व बिनकष्टाच्या मार्गाचे जेवढे जीवन आरामदायी जगता येईल तेवढं जगून घ्यावं, अशी असंवेदनशील मानसिकता दुर्दैवाने समाजात व विशेषतः तरूणाईमध्ये वाढवताना दिसून येते. हीच दुर्बलता राजकीय नेतृत्वाला फायदेशीर ठरते. आपल्या राजकीय सत्तेची पोळी या मानसिकतेवर कशी…

0 Comments

तू माझा सांगाती

आसने, प्राणायाम, ध्यान करून कुणाला आनंद होतो. संगीत ऐकून कुणाला आनंद होतो. खेळ खेळून कुणाला आनंद मिळतो. संध्याकाळी समुद्रात हळू हळू लपणारा सूर्य पाहताना कुणाला आनंद होतो. माझ्या आनंदाचे निधान मला गवसलेले असते. मी माझा आनंद अनुभवताना तुम्हाला त्रास होईल, पिडा होईल असे…

0 Comments

हेलन केलर अंधार आणि शांततेच्या पलीकडे

हेलन केलरचा जन्म 27 जून 1880 साली अमेरिकेच्या तुस्कुम्बिया, अलाबामा इथला. 19 महिन्यांच्या छोट्या वयात तिला गंभीर आजाराने ग्रासले आणि त्यात कर्णबधिर आणि दृष्टीहीन करून सोडले. तिच्या असहाय्यतेमुळे निराश झालेली हेलन चिडचिडी आणि रागीट बनली होती. केलरच्या वयाच्या सातव्या वर्षी तिला शिकवण्यासाठी ॲन…

0 Comments

मराठी नको

आपण नेहमीच बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोंढ्यांबद्दल हिरीरीने बोलत असतो. आपले राजकीय पक्ष तर लगेच मराठी अस्मिता पणाला लागल्यासारखे तळमळत असतात. परप्रांतीयांना शिव्या हासडणे सर्वात सोपे काम आहे पण मराठी माणसाची बुडबुड्यासारखी फुगलेली अस्मिता थोडी बाजूला ठेवून शांतपणे विचार करा की “मराठी तरूण नक्की…

0 Comments

स्पृश्‍यास्पृश्‍यता हा भेदभाव न मानणारा सकल उद्धारक  – श्री देव जैतीर

      वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गाव म्हणजे निसर्गाचं वरदान लाभलेलं गाव. गावाच्या चारी बाजूला सुंदर डोंगर आणि मधून वाहणारी नदी, तसेच विविध झाडा-झुडुपांनी आच्छादलेलं हे गाव. सामाजिक, राजकीय, कला, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या या गावाला समृद्ध वारसा आहे तो इथल्या अध्यात्मिक परंपरा आणि…

0 Comments

यावर्षीची लोकसभा निवडणूक सर्वांनाच धडा शिकविणारी!

     लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा गाजावाजा करत भाजपने केलेला ‘चारसो पार‘चा नारा निवडणूक निकालानंतर फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हेतर भाजपाला या निवडणुकीत स्पष्टबहुमतापासूनही दूर रहावे लागले आहे. निकाल लागल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की, भाजपा काही ४०० पार जात नाहीत.…

0 Comments

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी निर्माण होणे गरजेचे!

नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्याने ९८.३३ टक्के सर्वाधिक निकाल नोंदवीत कोकण विभागासह राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल दर्जाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. तसेच २७ मे रोजी जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९९.३५ टक्के…

0 Comments
Close Menu