घुसमट
दडपले विषय कितीसे दोघांमधले पेटवून काडी जराशी भांडून जा ना वाढलेली भूक आणिक वादही वाढले तुकडा पोटाकरता अताशा रांधून जा ना प्रश्न अनुत्तरित का कशाला कितीसे तळपती तलवार डोक्यावर टांगून जा ना वाट पाहीन दाराशी येशीलही नेमाने हुरहूर मनाची कानात सांगून…