आर्मी व नौदलातील विद्यार्थ्यांचा सत्कार
बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटचे कॅडेट्स श्रीराम संतोष गावडे आणि निकिता गावडे यांचे भारतीय सैन्याच्या अनुक्रमे आर्मी व नौदलात निवड झाल्यामुळे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नॅक सल्लागार समितीचे चेअरमन प्रा.डी.आर.राणे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एम.एम.मुजुमदार, हिदी विभागप्रमुख प्रा.व्ही.पी .नंदगिरीकर, तत्वज्ञान विभागाचे प्रमुख…