तोटकेकराकडचा कॉकटेल
वेंगुर्ल्याला गेल्यावर मासे खाणे मस्ट आहे, असे जर तुम्ही म्हणत असाल तर ते अर्धसत्य आहे. वेंगुर्ल्याला भेट देणारा मुंबईकर प्रत्येक ट्रिपला तोटकेकरांच्या ‘क्वालिटी कोल्ड्रींक’ ला कॉकटेल खाण्यासाठी हमखास भेट देणारच हे मात्र नक्की. ‘वेंगुर्ल्याच्या खाद्यभ्रमंती’ला भरभरुन मिळणारा प्रतिसाद बघून अस्मादिकांनी यावेळी तोटकेकरांच्या…