‘अतुल’नीय हुले
साधारण 1985 - 90 दरम्यान एका प्रमुख दैनिकात एक जाहिरात झळकली होती. मुंबई “दूरदर्शन वर मालवणी!“ त्यासाठी नवोदित कलाकारांनी संपर्क साधावा अशी अपेक्षा होती. त्या जाहिरातीत एक रुबाबदार फोटो (स्टाइलिश) होता. तो अतुल हुले साहेबांचा होता ज्यांच्याशी नवोदितांनी संपर्क साधायचा होता. ते कात्रण…