वेंगुर्ला मच्छिमार्केट प्रश्नी काँग्रेस आक्रमक
वेंगुर्ला नगरपरिषद कौन्सिलची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, विधाता सावंत, प्रशांत आपटे, तुषार सापळे, धर्मराज कांबळी, शैलेश गावडे, दादा सोकटे, पूनम जाधव, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, कृपा…