देसाई स्कूलचा पालक दिन उत्साहात
प्रिं.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने पालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सिद्धीविनायक कार्यालय येथे पालक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकांनी गायन, नृत्य, नाटीका व कवितेचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. उद्घाटन बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.देविदास आरोलकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक मिताली होडावडेकर व पालक शिक्षक…
