सामाजिकतेचे वास्तव!
नुकतीच एक समाज माध्यमातून आलेली एक पोस्ट वाचनात आली. त्यातून डिजिटल इंडियामधील ख¬या भारताचा वास्तववादी चेहरा नजरेसमोर आला. तत् प्रसंगी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात चटकन पाणी आल्यावाचून राहिले नाही म्हणून हा करण्यात आलेला लेखन प्रपंच. एका…
