देव भक्ती-भावाचा भुकेला!
श्री गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील हिंदूंचा एक अत्यंत आवडता व लोकप्रिय असा सण आहे. या दिवशी घरोघरी श्री गणेशाच्या पार्थिवप्रतिमेची प्राणप्रतिष्ठायुक्त पूजा व आराधना केली जाते. या सणाच्या निमित्ताने घरातल्या मंडळींचे दोन चार दिवस मोठ्या आनंदात जातात. मुंबईतील…
