सिधुरत्नमधून दहा बचतगटांचे कर्ज प्रस्ताव मंजूर-मुख्याधिकारी कंकाळ

दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान, माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला न.प.मार्फत ११ मार्च रोजी कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात बचत गट स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी पर्यावरण दूत डॉ.धनश्री पाटील, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, साप्ताहिक…

0 Comments

स्नॅक सेंटरचे उद्घाटन

शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांच्या हस्ते कॅम्प-घोडेबांव उद्यान येथील स्नॅक सेंटर व बंदर येथील आकांक्षी शौचालयचे उद्घाटन करण्यात आले.       शहरातील महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नत्ती होऊन महिला सक्षमीकरणासाठी हे स्नॅक सेंटर…

0 Comments

पल्स पोलिओ मोहिमेतील सहभागींना नाश्ता व भोजनाची सोय

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहभागी झालेल्या डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांना डॉ.राखी माधव आणि मित्रमंडळातर्फे नाश्ता तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या माध्यमातून सर्वांना भोजन देण्यात आले.       नुकतीच पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात…

0 Comments

महिला मोर्चाची तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर

वेंगुर्ला येथील तालुका भाजपा कार्यालयात महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वेंगुर्ला तालुका महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत ४१ महिला सदस्यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी समिधा कुडाळकर, श्रद्धा धुरी, श्वेता चव्हाण, सरचिटणीसपदी आकांक्षा परब, दिपाली दाभोलकर, चिटणीसपदी प्रार्थना हळदणकर, स्नेहा गोडकर, सिद्धी तावडे, अस्मिता मेस्त्री तर…

0 Comments

विद्यार्थ्यांना बँकपास बुकचे वितरण

 ‘हाताला काम श्रमाला दाम‘ हे ब्रीद घेऊन कॉझ टू कनेक्ट फाऊंडेशन आणि दाभोली इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये तंत्र शिक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे घेण्यात येणा­या उत्पादनांची विक्री विद्यार्थी करीत आहेत. यातून मिळणारा नफा हा विद्यार्थ्यांच्या सारस्वत बँकमधील…

0 Comments

२४व्या रक्तदान शिबिरात ४३ जणांचे रक्तदान

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ तुळस तसेच सावंतवाडी रक्तपेढीच्या सहकार्याने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस येथे आयोजित केलेल्या सलग २४ व्या रक्तदान शिबिरात ४३ दात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संदीप पेडणेकर व सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते…

0 Comments

महाविद्यालयीन स्पर्धेत डांटस लॉ कॉलेजचे यश

कुडाळच्या व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजने के.सी.लॉ कॉलेज मुंबई आयोजित राष्ट्रीय स्पर्धांमधील मूट कोर्ट, राष्ट्रीय मिडिएशन स्पर्धा, क्लायंटकाऊन्सिलींग, लेटर टू चिफ जस्टीस या प्रकारात सहभाग घेतला होता. त्यापैकी राष्ट्रीय मिडिएशन व लेटर टू चीफ जस्टीस यात अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद पटकावले. तर मिडिएशन…

0 Comments

वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी व अंकिता प्रथम

बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील ग्रंथालय उपक्रमा अंतर्गत शिवजयंतीचे औचित्य साधून सलग २३ व्या वर्षी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन प्रा.वामन गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक शितोळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, परिक्षक डॉ.पी.आर.गावडे, डॉ.बी.जी.गायकवाड, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.शशांक कोंडेकर उपस्थित होते.…

0 Comments

वेंगुर्ला शाळा नं.४ ला विज्ञान लॅब

वेंगुर्ला शाळा नं.४ला शासनाकडून वेगवेगळ्या सुमारे ५०५ लहान मोठे वैज्ञानिक प्रयोग असलेल्या साहित्याची ‘डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी ईनोवेशन लॅब‘ मंजूर झाली आहे. याचे उद्घाटन राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव उर्फ बाळा परब यांच्या हस्ते शिक्षक व…

0 Comments

कष्ट करा, तरच यशस्वी व्हाल!

प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियमचा वार्षिक पारितोषिक वितरण २९ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाई मंत्री,  राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, वेताळ प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.सचिन परूळकर, बॅ.खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, माजी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, मुख्याध्यापक मिताली होडावडेकर, विद्यार्थी प्रतिनिधी…

0 Comments
Close Menu