पर्यटन जेटी बांधकामासाठी ४३ कोटी मंजूर

वेंगुर्ला येथे पर्यटनासाठी जेटीचे बांधकाम करणे तसेच तत्सम सुविधा निर्माण करण्याच्या कामासाठी शासनाने ४३.१० कोटी एवढ्या अंदाजपत्राकास ‘सागरमाला‘ प्रकल्पांतर्गत मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, देवबाग, तारकर्ली या पर्यटन ठिकाणी १० ते १५ लाख पर्यटक दरवर्षी भेटी देत असतात. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वेंगुर्ला…

0 Comments

वेंगुर्ल्यासाठी ४ कोटी १९ लाख निधी मंजूर

सिंधुदूर्गाचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरातील तब्बल ३० कामांना नगरोत्थानमधून ४ कोटी १९ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. या कामांना जिल्हा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसन्ना देसाई…

0 Comments

लोकअदालतीमध्ये ३२ प्रकरणे तडजोडीने निकाली

वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात ३ मार्च रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय  लोक अदालतीमध्ये दिवाणी ४, फौजदारी १२, ग्रा.पं. पाणीपट्टी, घरपट्टी, विविध बँका व विद्युत विभागाकडील १६ अशी एकूण ३२ प्रकरणे तडजोडीने मिटवून २ लाख ७ हजार ३०० एवढी रक्कम वसुल करण्यात आली. तालुका विधी सेवा…

0 Comments

सिधुरत्न योजनेचा महिलांनी फायदा घ्या

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियान अंतर्गत वैयक्तिक स्वयंरोजगार व बचत गट यांना कर्ज देण्यात आले होते. अशांना उद्योग-व्यवसाय यांची माहिती व्हावी या उद्देशाने उद्योजकता विकास कार्यक्रम घेण्यात आला. याचे उद्घाटन मुख्याधिकारी कंकाळ यांच्या हस्ते झाले. तज्ज्ञ मार्गदर्शक हनुमंत गवस, महाराष्ट्र…

0 Comments

‘परब‘ पतपेढीची तिसरी शाखा वेंगुर्ल्यात सुरू!

कोकणात परब पतपेढीची तिसरी शाखा वेंगुर्ला येथे नुकतीच सुरू झाली आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ मुंबईत कार्यरत असलेल्या या पतपेढीने आपली विश्वासार्हता कायम ठेवत ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर कायम चांगला मोबदला दिला आहे. भांडूप येथे मुख्य शाखा असलेल्या या पतपेढीकडे कोकणातील लोकांचा कायम…

0 Comments

पथनाट्यातून मतदान जनजागृती

मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आणि जबाबदारी आहे. त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देण्यासाठी एक शक्तिशाली साधन प्रदान करते. या नागरी कर्तव्याची प्रभावी अंमलबजावणी होणेसाठी वेंगुर्ला नगरपरिषद व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरोस…

0 Comments

परप्रांतीय, नेपाळी व परदेशींबाबत माहिती द्या!

सर्व आंबा-काजू बागायतदार, रस्ते व बिल्डिग कॉन्ट्रॅक्टर, घर भाड्याने देणारे इसम आदींनी आपल्याकडे कामासाठी आलेल्या व घर भाड्याने घेवून रहात असलेल्या सर्व परप्रांतीय तसेच नेपाळी नागरीकांबाबतची माहिती त्यांचेकडे असलेल्या कागदपत्रांसह पोलीस ठाणे येथे नोंद करावी असे आवाहन वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.…

0 Comments

मठ नं.२ व बावडेकर विद्यालय शिरोडा प्रथम

शाळा सुंदर बनाव्यात, शाळेच्या भिंती बोलक्या व्हाव्यात, शाळेत अभिनव उपक्रम राबविले जावेत, मुलांना अभ्यास करताना आनंद मिळावा, शाळा सुंदर व्हाव्यात या उद्देशाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ हे अभियान राज्यभर राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील १३२ जि.प.प्राथमिक शाळांनी व…

0 Comments

तौक्तेतील वंचित नुकसानग्रस्तांना अनुदानाची रक्कम

महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०१९ मध्ये आलेल्या महाभयानक तौक्ते, चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागामध्ये तसेच इतर भागात लोकांच्या शेती बागायती तसेच इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारने या चक्रीवादळाने बाधित व नुकसान ग्रस्त झालेल्या लोकांना मोठी भरीव आर्थिक मदत देण्याचे…

0 Comments

कासव म्युझियमसाठी ५० लाखांचा निधी देणार – दीपक केसरकर

महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत वायंगणी बीच येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ‘कासव महोत्सव वायंगणी २०२४‘ संपन्न झाला. कासवांच्या प्रजननाचा भाग म्हणून वायंगणी बीचची ख्याती दूरवर पसरली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक कासवांना व त्यांच्या पिल्लांना पाहण्यासाठी येतात.…

0 Comments
Close Menu